२०१६ सालचे दिवाळी अंक
(दिवाळी अंक २०१६ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
![]() |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
- अर्थशक्ती (संपादक : रमेश नार्वेकर)
- असाही महाराष्ट्र (संपादक मंडळ : अमोल गवळी आणि अन्य मान्यवर, पाने : २००, किंमत- १५० रुपये)
- आपला डाॅक्टर (संपादक : शीतल मोरे, पाने : १०४, किंमत- ८० रुपये)
- आवाज (संपादक : भारतभूषण पाटकर, किंमत- २०० रुपये)
- आष्लेषा (संपादक : अशोक तावडे आणि सुनील कर्णिक, किंमत : १५० रुपये)
- आहुती (संपादक : गिरीश त्रिवेदी, किंमत- १५० रुपये)
- उद्वेली ऑल दि बेस्ट (संपादिका : वैशाली मेहेत्रे, किंमत- १३० रुपये)
- उद्योगश्री (संपादक : भीमाशंकर कठारे)
- उद्योगिनी ( संपादिका : मीनल मोहाडीकर, किंमत- ८० रुपये)
- उद्योजक (संपादक : पी.पी. देशमुख)
- ऋतुगंध (संपादक : सुनील पाटोळे, किंमत- ७० रुपये)
- ऋतुरंग (संपादक : अरुण शेवते, किंमत- २०० रुपये)
- कलाविष्कार (ई-अंक, संपादक : प्रथमेश सुरेश शिरसाट)
- कान्हेरी (संपादक : रामकृष्ण जोगळेकर, किंमत- १०० रुपये)
- कालनिर्णय (संपादक : )
- किल्ला संपादक : रामनाथ आंबेरकर, किंमत- ३०० रुपये)
- किस्त्रीम (संपादक : )
- गंधाली (संपादक : डॉ. मधुकर वर्तक, किंमत- १८० रुपये)
- ग्राहकहित (संपादक : सूर्यकांत पाठक, किंमत- १०० रुपये)
- चतुरंगी हास्य (संपादक : विवेक म्हेत्रे)
- जिद्द (संपादक : सुनील राज, किंमत– ५० रुपये)
- डिजिटल दिवाळी (ई-अंक) (संपादक : )
- दक्षता (संपादक : यशवंत व्हटकर, किंमत- ८० रुपये)
- दुर्गांच्या देशातून (संपादक : संदीप तापकीर, योगेश काळजे, किंमत- २०० रुपये)
- धनंजय (संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी, पाने : ३९२, किंमत- २०० रुपये)
- नेटभारी ई दिवाळी अंक (संपादक : )
- महाराष्ट्र टाइम्स (संपादक : )
- मेहता मराठी ग्रंथजगत (संपादक : सुनील मेहता किंमत– १०० रुपये)
- युगादेश (संपादक : लक्ष्मीकांत जोशी)
- रामप्रहर (संपादक : मदन बडगुजर)
- लीलाई (संपादक : पूजा रोकडे, किंमत- १५० रुपये)
- लोकप्रभा (संपादक : )
- लोकसत्ता (संपादक : गिरीश कुबेर, किंमत - १४०रुपये)
- लोकसत्ता विदर्भरंग (किंमत - २० रुपये)
- वयम् (मुख्य संपादक : शुभदा चौकर, किंमत- ११० रुपये)
- शब्दरुची (संपादक : सुदेश हिंगलासपूरकर, किंमत- १५० रुपये)
- शब्ददर्वळ (संपादक : बेडेकर, किंमत : १५० रुपये)
- शब्दोत्सव (संपादक : अभिजीत जोंधळे)
- दैनिक सकाळ (संपादक : )
- संस्कृती
- सामना (संपादक : उद्धव ठाकरे, किंमत- ८० रुपये)
- साहित्य (संपादक : अशोक बेंडखळे, किंमत– १०० रुपये)
- साहित्यआभा (संपादक : शारदा धुळप, किंमत- २०० रुपये)
- साहित्य मैफल (संपादक : कुमार कदम, किंमत- ९० रुपये)
- सृष्टिज्ञान (संपादक : राजीव विळेकर, किंमत १०० रुपये)
- स्मार्ट उद्योजक (संपादक शैलेश राजपूत, किंमत- १५० रुपये)