दियेगो पेरेझ
Appearance

दियेगो पेरेझ (स्पॅनिश: Diego Pérez; १६ मे १९८०, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. पेरेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो.
बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2007-03-12 at the वेबॅक मशीन.