दिगंगना सूर्यवंशी
Appearance
भारतीय अभिनेत्री आणि लेखिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १५, इ.स. १९९७ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
दिगंगना सूर्यवंशी ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री, गायिका आणि लेखिका आहे.[१][२][३] सूर्यवंशी यांनी स्टार प्लस टीव्ही मालिका एक वीर की अर्दास...वीरा मध्ये कौर संपूर्ण सिंगची भूमिका केली होती.[४][५][६] २०१५ मध्ये तिने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.[७] तिने २०१८ मध्ये फ्रायडे आणि जलेबी सह हिंदी चित्रपटांमध्ये, २०१९ मध्ये हिप्पी बरोबर तेलगू चित्रपटात आणि २०१९ मध्ये धनुसू रासी नेयरगले यांच्यासह तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ Tiwari, Vijaya (18 October 2012). "I dedicate my book to my maternal grandma: Digangana Suryavanshi". Times of India. TNN. 4 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 December 2013 रोजी पाहिले.
She turned fifteen on 15 October 2012 [...] She launched a book of English Lyrics titled 'Waves' [...]
- ^ "Talent of the week: Digangana Suryavanshi". televisionworld.in. 27 August 2013. 27 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2013 रोजी पाहिले.
- ^ "Digangana Suryavanshi". 28 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
A writer, singer & an actress
- ^ "Meet the new Veera on telly". The Asian Age. 2 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 December 2013 रोजी पाहिले.
Digangana Suryavanshi, who was last seen as Nuzhat in Qubool Hai is back on TV as the grown-up Veera in Veera.
- ^ "'Ek Veer Ki Ardaas...Veera' to be shot in Delhi". द टाइम्स ऑफ इंडिया. 2 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 December 2013 रोजी पाहिले.
[...] Digangana Suryavanshi (who will play the grown-up Veera) [...]
- ^ "Popular TV show Veera begins airing on Zee Telugu after being dubbed in Telugu". Tellychakkar. 27 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 March 2014 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss 9 contstant Digangana Suryavanshi". IndiaTV News. 13 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 October 2015 रोजी पाहिले.