Jump to content

दिंडुक्कल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिंडिगुल या पानावरून पुनर्निर्देशित)
दिंडुक्कल
शहर
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीदिंडुक्कल जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानतमिळनाडू संपादन
भौगोलिक गुणक१०°२१′४३″N ७७°५८′२५″E संपादन
डाक संकेतांक624001 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://municipality.tn.gov.in/dindigul/ संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड451 संपादन
Map

दिंडुक्कल तथा दिंडीगुल (तमिळ: திண்டுக்கல் ; उच्चार: दिंडक्कल) भारताच्या तमिळनाडू राज्यातील १३ वे मोठे शहर आहे. हे शहर दिंडुक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.