चर्चा:दिंडुक्कल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिण्डुक्कल' ह्या नावाचा उच्चार तमिळ भाषेनुसार (திண்டுக்கல்) "दिंडक्कल" असा आहे ह्याची नोंद घ्यावी. दिंडीगुल हा इंग्रजी भाषेतील स्पेलींग नुसार उच्चार आहे.

नामांतर हवे.[संपादन]

वरती दिलेल्या नावानुसार बदल अपेक्षित होता.अजून् पर्यंत कुणीच द्खल घेतली नाही. दिंडी-गुल? असे नाव नाहिये.किंवा त्याचसारखे दिंडीगुल हे देखील नाही.Prasannakumar १५:०९, ३ मार्च २०१० (UTC)