Jump to content

दालफ्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डालफ्राय तथा दालफ्राय हा एक उत्तर भारतीय खाद्यपदार्थ आहे.

डालफ्राय या शब्दाची फोड़ केली असता डाल + फ्राय हे दोन शब्द भेटतील.यामधील पहिला शब्द डाल असून सर्व प्रकारच्या डाळिंसाठी वपरला गेला आहे तर फ्राय हा इंग्रजि शब्द आहे.डालफ्राय हा भारतीय मिष्ठन्ना मधील एक प्रचंड लोकप्रिय पदार्थ आहे.

हा पदार्थ मसालेदार तसेच तिखट (spicy) या प्रकारामधे येतो.

या पदार्थचि पाक कृति(recipe) पुढिलप्रमाणे : डाल (तूरडाल/हरभरा) स्वच्छ धुन घ्या.त्या नंतर ती व्यवस्थित उकडून घ्या. योग्य प्रमाणात तेल घेऊन त्यामधे बारीक़ चिरलेला कांदा,परतून घ्या.यामधे मोहरी,जीरे,योग्य प्रमाणात हींग,गरम मसाला,चटणी,मीठ परतून घेऊन उकडलेल्या दलित फोडणी द्यावी.