दालन:इतिहास/दिनविशेष/मार्च/२४
Appearance
- १३०७ - अल्लाउद्दीन खिलजी यांनी आपल्या सेनापती मलिक कफुरच्या नेतृत्वाखाली देवगिरी सर करुन राजा रामदेव यांना बंदी केले.
- १८५५ - आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
- १९७४ - लोकप्रभा या सप्ताहिकचे प्रकाशन सुरू.
- १९७७ - जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे केंद्रात पहिले काँग्रेसरहित सरकारचे पंतप्रधान झाले.