दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/१
Appearance
- १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.
- १८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
- १९३२ - डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.