Jump to content

दर बळीमागे दिलेल्या धावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दर बळीमागे दिलेल्या धावा हे क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजाच्या (बॉलर) प्रभावीपणाचे मानक आहे.

एखाद्या बॉलरसाठी हा आकडा काढण्यासाठी खालील समीकरण वापरले जाते.

  • avg = दर बळीमागे दिलेल्या सरासी धावा
  • wickets = विवक्षित कालखंडातील एकूण बळी
  • runs = कथित कालखंडात बॉलरच्या बॉलिंग दरम्यान काढलेल्या धावा

उदा. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये ११,६८४ धावा देऊन ५४२ बळी मिळवले आहेत.

म्हणजेच -

मॅकग्राच्या सरासरी दर बळीमागे दिलेल्या धावा आहेत २१.५५.