दर्यापूर तालुका
Appearance
(दर्यापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
?दर्यापूर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अमरावती |
भाषा | मराठी |
तहसील | दर्यापूर |
पंचायत समिती | दर्यापूर |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ++०७२१ • MH27 |
दर्यापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.
काशी येथील अन्नपूर्णा मंदिरासारखेच एक हुबेहुब मंदिर येथे आहे. या मंदिराची स्थापना १८९०साली झाली. तसेच दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव या ठिकाणी वैराग्यमूर्ती गाडगे बाबाचा जन्म झाला,व येथून जवळच असलेल्या ऋणमोचनं(आमला) या गावाला गाडगे बाबांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते, दर्यापूर तालुक्याला पूर्णा नदीचा किनारा लाभला आहे, तसेच जवळच असलेल्या लासुर येथील पुरातन शिवमंदिरसुद्धा प्रसिद्ध आहे .
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |