दयामरण
Jump to navigation
Jump to search
दयामरण (इंग्लिश: Euthanasia, युथेनेशिया ;) ही संज्ञा एखाद्या रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणाऱ्या शारीरिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतूने दिलेल्या मृत्यूसाठी वापरली जाते. कायद्याच्या दृष्टीने जर अशा आजारी व्यक्तीची देखभाल होत नसेल तरच दयामरण दिले जाऊ शकते. जगात सर्वप्रथम नेदरलँड या देशाने हा कायदा पास केला.
अनुक्रमणिका
देशानुसार कायदेशीर तरतुदी[संपादन]
भारत[संपादन]
- रुग्ण ठरावीक काळापासून पासून डॉक्टरच्या सानिध्यात असायला हवा.
- रुग्णाला कमालीच्या वेदना किंवा त्याच्या बरे होण्याची पुसटशी देखील शक्यता नसावी.
- रुग्णाची कळकळीची विनंती आणि सहकारी वैद्य या मुद्द्यावर सहमत असायला हवेत.
- पंचाच्या समक्ष हे कार्य करता येऊ शकते.
हेही पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- "सुखांत या दयामरणावरील मराठी चित्रपटाचे संस्थळ" (इंग्लिश मजकूर).