इच्छामरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

स्वतःची जीवन संपवण्याची इच्छा असल्याने येणारे मरण याला इच्छामरण म्हणतात. इच्छामरण व दयामरण या मध्ये गल्लत होऊ शकते. दयामरण यामध्ये दया येऊन मृत्यू दिला जातो. तसेच पण इच्छामरण आणि आत्महत्या आणि समाधी यातही फरक आहे,

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]