दयानंद महाविद्यालय, लातूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दयानंद महाविद्यालय, लातूर हे लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. सन १९६१ साली दयानंद एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झाली. दयानंद महाविद्लायात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहेत. दयानंद महाविद्यालय, लातूर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शी सलग्न आहे.

अभ्यासक्रम[संपादन]

येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ http://www.dcomm.org/