दत्तोपंत ठेंगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दत्तोपंत ठेंगडी
Thengadijee.jpg
जन्म: नोव्हेंबर ११, इ.स. १९२०
आर्वी, ब्रिटिश भारत
(विद्यमान आर्वी, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)
मृत्यू: ऑक्टोबर १४, इ.स. २००४
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: कामगार चळवळ
संघटना: भारतीय मजदूर संघ,
भारतीय किसान संघ,
स्वदेशी जागरण मंच,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धर्म: हिंदू

दत्तोपंत ठेंगडी (नोव्हेंबर ११, इ.स. १९२० - ऑक्टोबर १४, इ.स. २००४) हे मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्यही होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.