दत्तू बबन भोकनाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दत्तू बबन भोकनाळ
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव दत्तू बबन भोकनाळ
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ५ एप्रिल, १९९१ (1991-04-05) (वय: २९)
जन्मस्थान तळेगांव दाभाडे, महाराष्ट्र, भारत
खेळ
देश भारत
खेळ रोइंग
खेळांतर्गत प्रकार सिंगल स्कल्स
प्रशिक्षक कुसरत अली, इस्माइल बेग
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

दत्तू बबन भोकनाळ (५ एप्रिल, इ.स. १९९१:तळेगांव दाभाडे, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतीय रोवर[मराठी शब्द सुचवा] आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

भोकनाळचा जन्म महाराष्ट्रातील गरीब कामगार कुटुंबात झाला. २०१२मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्यावर तो रोइंग करावयास लागला व २०१६च्या ऑलिंपिकमध्ये भारताकडून पात्र ठरलेला एकमेव रोवर झाला. आत्तापर्यंत भारताने फक्त आठ रोवर ऑलिंपिकमध्ये पाठवले आहेत.