Jump to content

दत्तात्रय विठोबा भरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मा.ना. दत्ता (मामा) भरणे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मागील माणिकराव कोकाटे
मतदारसंघ इंदापूर

विद्यमान
पदग्रहण
२०१९,२०२४
मतदारसंघ इंदापूर

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
व्यवसाय राजकारण

दत्तात्रय विठोबा भरणे हे एक भारतीय राजकारणी आहेत.

भूषविलेले पदे

[संपादन]
  • ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे विद्यमान राज्यमंत्री होते.
  1. कृषिमंत्री

संदर्भ

[संपादन]
  1. "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.