दक्षिण व्हियेतनाम
Appearance
व्हिएतनामचे प्रजासत्ताक Việt Nam Cộng hòa (विएतनाम गोंग-होआ) | ||||
|
||||
|
||||
राजधानी | साईगोन | |||
सर्वात मोठे शहर | तो क्वॉक - दाहर दू - त्राच नेह्म(१९५४-६७) (पित्रृप्रदेश-सत्कार-जबाबदारी) तो क्वॉक - कॉंग मिन्ह - लिएम चिन्ह(१९६७-७५) (पित्रृप्रदेश-न्याय-एकता) |
|||
शासनप्रकार | प्रजासत्ताक | |||
राष्ट्रप्रमुख | -१९५५-६३ न्गो दिन्ह दिएम -१९६३-७५ न्गुयेन वान थिउ |
|||
अधिकृत भाषा | व्हिएतनामी, फ्रेंच | |||
क्षेत्रफळ | १,७३,८०९ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १९,५८२,००० | |||
–घनता | २९१.८/चौ.किमी. प्रती चौरस किमी |
दक्षिण व्हिएतनाम (व्हिएतनामी: Việt Nam Cộng hòa, विएतनाम गोंग-होआ) हा आग्नेय आशियातील वर्तमान व्हिएतनामाच्या दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५० च्या दशकात याला "व्हिएतनामचे राज्य" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हिएतनामचे प्रजासत्ताक" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. साईगोन येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४ च्या जिनिव्हा परिषदेत व्हिएतनामाची साम्यवादी व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर "दक्षिण व्हिएतनाम" व "उत्तर व्हिएतनाम" अशा संज्ञा रूढ झाल्या. व्हिएतनाम युद्धात दक्षिण व्हिएतनाम अमेरिकेच्या बाजूने सहभागी झाला.
बाह्य दुवे
[संपादन]- "व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९५६)" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2009-03-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
- "व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९६७)" (व्हियेतनामी भाषेत). 2006-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |