थॉमस मिचेल
Appearance
American actor, playwright and screenwriter (1892-1962) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | जुलै ११, इ.स. १८९२ एलिझाबेथ | ||||
| मृत्यू तारीख | डिसेंबर १७, इ.स. १९६२ बेव्हरली हिल्स् | ||||
| मृत्युची पद्धत |
| ||||
| मृत्युचे कारण |
| ||||
| चिरविश्रांतीस्थान |
| ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
थॉमस जॉन मिशेल ( ११ जुलै १८९२ - १७ डिसेंबर १९६२) एक आयरिश-अमेरिकन अभिनेता आणि लेखक होता. गॉन विथ द विंडमधील गेराल्ड ओ'हारा,[१] स्टेजकोचमधील डॉक बून, इट्स अ वंडरफुल लाइफमधील अंकल बिली, द आउटलॉमधील पॅट गॅरेट आणि हाय नूनमधील महापौर जोनास हेंडरसन या त्यांच्या दीर्घ कारकीर्दीतील सर्वात प्रसिद्ध भूमिका आहेत. ऑस्कर, एमी आणि टोनी पुरस्कार जिंकून अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळवणारा मिशेल हा पहिला पुरुष अभिनेता होता.[२]
अभिनेता असण्यासोबतच ते दिग्दर्शक, नाटककार आणि पटकथा लेखक देखील होते.[३]
हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये त्याच्याकडे दोन तारे आहेत, एक ६१०० हॉलीवूड बुलेव्हार्ड येथे त्याच्या टेलिव्हिजनमधील कामासाठी आणि दुसरा स्टार १६५१ वाइन स्ट्रीटवरील चित्रपटांमधील त्याच्या कामासाठी.[४]
संदर्भ
[संपादन]- ↑ Wilson, Steve (2014). The Making of Gone With the Wind. University of Texas Press. p. 89. ISBN 978-0-292-76126-1.
- ↑ Riddle, Joe (May 8, 2020). "Thomas Mitchell's five-star career". Arkansas Democrat-Gazette. 2020-06-03 रोजी पाहिले.
- ↑ "About The Lambs". The Lambs. February 4, 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Walk of Fame Stars-Thomas Mitchell". Hollywood Chamber of Commerce. April 3, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 13, 2016 रोजी पाहिले.
वर्ग:
- Uses of Wikidata Infobox
- २०व्या शतकातील अमेरिकन गायक
- टोनी पुरस्कारविजेते
- ऑस्कर पुरस्कार विजेते सहाय्यक अभिनेते
- अमेरिकन चित्रपट अभिनेते
- इ.स. १९६२ मधील मृत्यू
- इ.स. १८९२ मधील जन्म
- एमी पुरस्कारविजेते
- अमेरिकन दूरचित्रवाणी अभिनेते
- अमेरिकन पटकथाकार
- कर्करोगामुळे मृत्यू
- इंग्लिश चित्रपट अभिनेते
- इंग्लिश दूरचित्रवाहिनी अभिनेते
- इंग्लिश नाट्य अभिनेते