त्साओ श्वेछिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
त्साओ श्वेछिन

त्साओ श्वेछिन (अन्य मराठी लेखनभेद: त्साओ शुएछिन, चाओ श्वेछिन ; चिनी: 曹雪芹 ; फीनयीन: Cáo Xuěqín ; वेड-जाइल्स: Ts'ao Hsueh-ch'in ;) (इ.स. १७१५ किंवा इ.स. १७२४ - इ.स. १७६३ किंवा इ.स. १७६४) हा छिंगकालीन चिनी लेखक होता. त्याने होंगलौ मंग, म्हणजेच लाल महालातील स्वप्न, या चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्यांपैकी एक मानली जाणारी कादंबरी लिहिली. तो त्साओ चान (चिनी: 曹霑 ; फीनयीन: Cao Zhan ;) या नावानेही ओळखला जातो.

बाह्य दुवे[संपादन]