Jump to content

त्रिभुवन नारायण सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिभुवन नारायण सिंह
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
आडनावSingh संपादन
जन्म तारीख८ ऑगस्ट 1904 संपादन
जन्मस्थानवाराणसी संपादन
मृत्यू तारीख३ ऑगस्ट 1982 संपादन
मृत्यूस्थानवाराणसी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदलोकसभा सदस्य, पश्चिम बंगालचे राज्यपाल, Chief Minister of Uttar Pradesh संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाHarish Chandra Postgraduate College, Mahatma Gandhi Kashi Vidyapeeth संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

त्रिभुवन नारायण सिंह (८ ऑगस्ट १९०४ - ३ ऑगस्ट १९८२) हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १८ ऑक्टोबर १९७० ते ४ एप्रिल १९७१ पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. सिंह यांनी नंतर १९७० पासून ते १९८१ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले.[][] त्यांचा जन्म आणि मृत्यू वाराणसी, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय उद्योग व पोलाद मंत्री म्हणूनही काम केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. The Raj Bhavan is not just a heritage building Archived 2013-11-09 at the वेबॅक मशीन.. Rajbhavankolkata.gov.in. Retrieved on 2014-05-21.
  2. "Archived copy" (PDF). 23 July 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 April 2011 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  3. Chief Ministers of Uttar Pradesh. Indian Express (15 May 2007). Retrieved on 2014-05-21.

साचा:Governors of West Bengalसाचा:Chief Ministers of Uttar Pradesh