तोलुई खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंगीझ खानचा चौथा पुत्र, हुलागु खानकुब्लाई खान चे वडील. राज्याच्या वाटणीत याच्या वाट्याला मंगोलियाच्या दक्षिणेकडील व चीनचा काही भूभाग आला. अतिमद्यपानाच्या व्यसनापायी वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्याच्या बायकोने राज्य सांभाळले व आपल्या ४ मुलांना मोठे केले. तुलोईची चारही मुले पराक्रमी निघाली व त्यांनी पुढे मंगोल साम्राज्यावर आपला हक्क प्रस्थापित केला.

हे लेख देखील पहा[संपादन]