तेलबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तेलबिया रगडले/दळले असता तेल निघते अशा बिया.

सरकी, सोयाबीन, करडई, एरंडी, तीळ, जवस, शेंगदाणे, कारळे, हळीव, मोहरी, खसखस, सूर्यफूल इ. तेलबिया आहेत