तेजवंत सिंह गिल
Appearance
तेजवंत सिंह गिल
| लिंग | पुरूष |
|---|---|
| जन्म तारीख | 1938 |
| व्यवसाय | लेखक |
| पुरस्कार | साहित्य अकादमी फेलोशिप |
तेजवंत सिंह गिल हे भारतीय लेखक आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथीतील इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.[१][२] त्यांना २०२१ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती.[३][४][५] त्यांनी ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ सिख स्टडीज मध्ये योगदान दिले आहे.[२] त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.[४] त्यांनी गॅब्रियेल गार्सिया मार्केझ यांच्या वन हंड्रेड यीअर्स ऑफ सॉलिट्यूड चे पंजाबीत भाषांतर केले आहे.[६]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Sahitya Akademy Fellowship Announced" (PDF). Ministry of Culture, India.
- 1 2 "List of Contributors". ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. 2022-12-09 रोजी पाहिले.
- ↑ "Veteran authors from Chandigarh honoured for their contribution in literature". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2019-04-21. 2022-12-09 रोजी पाहिले.
- 1 2 "Sahitya Akademi fellowships for Ruskin Bond, Vinod Kumar Shukla and six others". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-12-09 रोजी पाहिले.
- ↑ "Akademi Awards given away". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2021-09-18. ISSN 0971-751X. 2022-12-09 रोजी पाहिले.
- ↑ "Gill conferred akademi fellowship". The Tribune India (इंग्रजी भाषेत). 2022-12-09 रोजी पाहिले.