Jump to content

तेजवंत सिंह गिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tejwant Singh Gill (en); तेजवंत सिंह गिल (hi); तेजवंत सिंह गिल (mr) Punjabi writer (en); पंजाबी लेखक (hi); पंजाबी लेखक (mr)
तेजवंत सिंह गिल 
पंजाबी लेखक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तेजवंत सिंह गिल हे भारतीय लेखक आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथीतील इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.[][] त्यांना २०२१ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती.[][][] त्यांनी ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ सिख स्टडीज मध्ये योगदान दिले आहे.[] त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.[] त्यांनी गॅब्रियेल गार्सिया मार्केझ यांच्या वन हंड्रेड यीअर्स ऑफ सॉलिट्यूड चे पंजाबीत भाषांतर केले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sahitya Akademy Fellowship Announced" (PDF). Ministry of Culture, India.
  2. ^ a b "List of Contributors". Oxford University Press. 2022-12-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Veteran authors from Chandigarh honoured for their contribution in literature". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-04-21. 2022-12-09 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Sahitya Akademi fellowships for Ruskin Bond, Vinod Kumar Shukla and six others". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-12-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Akademi Awards given away". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2021-09-18. ISSN 0971-751X. 2022-12-09 रोजी पाहिले.
  6. ^ "Gill conferred akademi fellowship". The Tribune India (इंग्रजी भाषेत). 2022-12-09 रोजी पाहिले.