Jump to content

तृप्ती भोईर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तृप्ती भोईर
जन्म १७ मे, १९८० (1980-05-17) (वय: ४४)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री, निर्माती
धर्म हिंदू


तृप्ती भोईर एक मराठी अभिनेत्री आहे.[१] तिने अनेक मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. अगडबम या चित्रपटातील नाजुकाच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. तृप्ती नेहमीच विनोदी आणि गंभीर प्रकारच्या भूमिकांमध्ये कम्फर्टेबल असतात.

चित्रपट[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Trupti Bhoir". Gomolo. Archived from the original on 2016-03-04. 26 May 2013 रोजी पाहिले.