Jump to content

तुला जपणार आहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुला जपणार आहे
निर्माता विद्याधर पाठारे
निर्मिती संस्था आयरिस प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १७ फेब्रुवारी २०२५ – चालू
अधिक माहिती

तुला जपणार आहे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी कन्नडावरील ना निन्ना बिडलारे या कन्नड मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार

[संपादन]
  • प्रतीक्षा शिवणकर - अंबिका अथर्व रामपुरे
  • नीरज गोस्वामी - अथर्व दादासाहेब रामपुरे
  • महिमा म्हात्रे - मीरा शिवनाथ गुरव
  • आधिकी कसबे - वेदा अथर्व रामपुरे
  • शर्वरी लोहोकरे - मंजिरी दादासाहेब रामपुरे
  • मिलिंद फाटक - दादासाहेब रामपुरे
  • पौर्णिमा तळवलकर - नर्मदा दामोदर रामपुरे
  • निलेश रानडे - दामोदर रामपुरे
  • चेतन गुरव - अजित दामोदर रामपुरे
  • तनिष्का विशे - अनन्या दादासाहेब रामपुरे
  • अभय खडापकर - नागनाथ विश्वनाथ गुरव
  • सिद्धिरुपा करमरकर - शैलजा नागनाथ गुरव
  • मनोज कोल्हटकर - शिवनाथ विश्वनाथ गुरव
  • ऋचा गायकवाड - माया
  • अमोल बावडेकर - रंगराज
  • संदेश उपशाम - मदन

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड ना निन्ना बिडलारे झी कन्नडा २७ जानेवारी २०२५ - चालू

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी | तुला शिकवीन चांगलाच धडा | तुला जपणार आहे