तीन अडकून सीताराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तीन अडकून सीताराम
दिग्दर्शन हृषिकेश जोशी
प्रमुख कलाकार प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे
संगीत कौशल इनामदार
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २९ सप्टेंबर २०२३



तीन अडकून सीताराम हा आगामी भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे जो हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित आहे.[१] सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्सने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Teen Adkun Sitaram". The Times of India. ISSN 0971-8257. Archived from the original on 2023-08-25. 2023-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ "'तीन अडकून सीताराम'चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा". Loksatta. 2023-09-13. Archived from the original on 2023-09-13. 2023-09-13 रोजी पाहिले.