तिष्यरक्षिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी तिष्यरक्षिता
महाराणी
सम्राज्ञी तिष्यरक्षिता
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव तिष्यरक्षिता अशोक मौर्य
पदव्या सम्राज्ञी, महाराणी
मृत्यू इ.स.पू. २३५
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारी महाराणी असंधीमित्रा
पती सम्राट अशोक
राजघराणे मौर्य वंश

महाराणी तिष्यरक्षिता ही सम्राट अशोक याची पाचवी आणि अंतिम पत्नी होती. तिचा आणि सम्राट अशोकचा विवाह अशोकच्या वृद्धावस्थेत झाला होता. महाराणी असंधीमित्रा हीचा मृत्यू झाल्यानंतर तिष्यरक्षिता मौर्य साम्राज्याची सम्राज्ञी झाली. सम्राज्ञीच्या पदाचा दुरूपयोग करून तिने राजकुमार कुणाल याचे डोळे काढण्याचे आदेश दिले.