तिग्रान सर्गस्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिग्रान सर्गस्यान

विद्यमान
पदग्रहण
१५ जुलै २०१४

आर्मेनिया ध्वज आर्मेनियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
९ एप्रिल २००८ – ३ एप्रिल २०१४
राष्ट्राध्यक्ष सेर्झ सर्गस्यान
मागील सेर्झ सर्गस्यान
पुढील होविक अब्राहम्यान

जन्म २९ जानेवारी, १९६० (1960-01-29) (वय: ६४)
वनाद्झोर, आर्मेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष

तिग्रान सर्गस्यान (आर्मेनियन: Տիգրան Սարգսյան; २९ जानेवारी १९६०) हा आर्मेनिया देशामधील एक अर्थतज्ञ व देशाचा माजी पंतप्रधान आहे. तो एप्रिल २००८ ते एप्रिल २०१४ दरम्यान पंतप्रधानपदावर होता. त्यापूर्वी १९९८ ते २००८ ह्या काळामध्ये सर्गस्यान आर्मेनिया सेंट्रल बँकेचा चेरमन होता.