होविक अब्राहम्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होविक अब्राहम्यान
President of the National Assembly.jpg

आर्मेनिया ध्वज आर्मेनियाचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१३ एप्रिल २०१४
राष्ट्राध्यक्ष सेर्झ सर्गस्यान
मागील तिग्रान सर्गस्यान

जन्म २४ जानेवारी, १९५८ (1958-01-24) (वय: ६५)
मखच्यान, आर्मेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष आर्मेनिया रिपब्लिकन पक्ष

होविक अब्राहम्यान (आर्मेनियन: Հովիկ Աբրահամյան; २४ जानेवारी १९५८) हा कॉकेशस भागातील आर्मेनिया देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. तो १३ एप्रिल २०१४ पासून पंतप्रधानपदावर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]