तारा चंद (हिमाचल प्रदेश राजकारणी)
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
तारा चंद हे भारतीय राजकारणी होते. १९६२ मध्ये जोगिंदरनगर मतदारसंघातून ते हिमाचल प्रदेश प्रादेशिक परिषदेवर निवडून आले.[१] परिषदमध्ये निवडून आलेले ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव उमेदवार होते. नंतर परिढदेचे हिमाचल प्रदेश विधानसभेत रूपांतर झाले.[१][२][३] १९६४ मध्ये जेव्हा कम्युनिस्ट पक्ष फुटला तेव्हा तारा चंदने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ची बाजू घेतली.[२][४][५] १९७८ मध्ये त्यांची सीपीआय(एम) हिमाचल प्रदेश राज्य समितीचे सचिव म्हणून निवड झाली. त्यांनी हिमाचल प्रदेश किसान सभेचे अध्यक्ष म्हणून काम केले.[६]
१९९० च्या उत्तरार्धात तारा चंद यांचे निधन झाले.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Sir Stanley Reed (1962). द टाइम्स ऑफ इंडिया Directory and Year Book Including Who's who. Bennett, Coleman. p. 1193.
- ^ a b New Challenges of Politics in Indian States. Uppal Publishing House. 1986. p. 237. ISBN 978-81-85024-02-8.
- ^ Onkar Chand Sud (1992). Administrative Problems of Rural Development in India. Kanishka Publishing House. p. 17. ISBN 978-81-85475-15-8.
- ^ Socialist India. Indian National Congress. All India Congress Committee. 1971. p. 94.
- ^ Link. United India Periodicals. 1977. p. 25.
- ^ a b All India Kisan Sabha. Conference (1999). Documents of the 29th Conference of All India Kisan Sabha, Kozhikode, Kerala, March 5-8, 1999. All India Kisan Sabha. p. 9.