तामाझुला नदी
Appearance
river in Mexico | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | नदी, stream | ||
|---|---|---|---|
| स्थान | सिनालोआ, मेक्सिको | ||
![]() | |||
| |||
तामाझुला नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी सियेरा माद्रे ऑक्सिदेंताल पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिमेस वाहते. कुल्याकान शहराजवळ ही हुमाया नदीस मिळते. तेथून पुढे हा प्रवाह कुल्याकान नदी नावाने कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळतो.
