Jump to content

तगालोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तागालोग भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
तगालोग
Wikang Tagalog
स्थानिक वापर फिलिपिन्स
लोकसंख्या २.८ कोटी
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the Philippines फिलिपिन्स (फिलिपिनोच्या स्वरूपात)
भाषा संकेत
ISO ६३९-१ tl
ISO ६३९-२ tgl

तगालोग ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आग्नेय आशियामधील फिलिपिन्स ह्या देशामधील प्रमुख भाषा आहे. राष्ट्रभाषा आहे. फिलिपिनो ही फिलिपिन्सच्या दोनपैकी एक अधिकृत भाषा तगालोगचीच आवृत्ती आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत