Jump to content

बहीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ताई या पानावरून पुनर्निर्देशित)


बहीण ही प्रेमळ असते. बहीण भावाचे नाते महत्त्वाचे मानले जाते. राखीच्या सणाला या नात्याला खूप महत्त्व असतं. देवी रेणुका देवी सटवाई इतर हिंदू दाक्षिणात्य देवीला बहिण अथवा ताई म्हणतात.