Jump to content

तळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदयपूरमधील लेक पॅलेस हॉटेलमधील कृत्रिम तळे

तळे हा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पाण्याचा साठा आहे. तळे साधारणपणे सरोवर किंवा तलावापेक्षा लहान असते.