तळा
Appearance
?तळा महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रोहा , माणगाव |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
नगराध्यक्ष | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/06 - पेण |
तळा हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेलं शहर आहे . जे माणगाव तालुक्याचे विभाजन करून हा तालुका तयार करण्यात आला आहे . भौगलिकदृष्ट्या हा डोंगराळ तालुका आहे
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]येथील लोकजीवन शेती तसेच प्राथमिक उद्योगांवर अवलंबून आहे .
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]तळा येथे तळागड तसेच कुडे लेणी आहे
चंडिका माता मंदिर
नागरी सुविधा
[संपादन]बस स्थानक
अभियांत्रिकी महाविद्यालय
कला , विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय बाजारपेठ
जवळपासची गावे
[संपादन]वाली, चाराई, मलाथे, मांदाड, राटहड, तळेगाव