तमिळ (नाव)
Appearance
हे पान अनाथ आहे. | |
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
तमिळ (नाव) Thamizh (Name) तमिळ हे तमिळनाडूतील एक सामान्य नाम(नाव) आहे जे विशेषतः मुलांसाठी वापरतात.तमिळ हे नाव तमिळभाषक चित्रपटातून अधिक पहावयास मिळते ज्यात मुख्य अभिनेत्याचे किंवा पात्राचे नाव तमिळ असे असते.ह्याचा नावावर आधारीत इतर नावंही प्रचलीत आहेत जशी मुलांचे तमिळसेल्वन/ThamizhSelvan/TamizhChelvan, मुलींचे तमिळसेल्वी/ThamizhSelvi/Chelvi असे नाव असते इ.तमिळ भाषेत भाषा ह्या शब्दासाठी मोळी (Mozhi) हा शब्दप्रयोग आहे त्यावर आधारीत नावं देखील प्रचलीत आहेत जसे मुलीचे कन्नीमोळी/Kannimozhi (अर्थ: मुलीचीभाषा),तेनमोळी/ThenMozhi (अर्थ: दक्षिणेकडची भाषा) इ.जसे मराठीत मराठमोळी म्हणजे मराठी भाषा अशा अर्थाने वापरतात किंवा मराठी तत्संबंधी व्यक्ती,वस्तू.इ.
या शब्दाशी संबंधित शब्दप्रयोग आणि त्यांच्या लेखांकरिता पहा :
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. (जानेवारी २०११) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |