Jump to content

तमिळची तंगपांडियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळची तंगपांडियन

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील जे. जयवर्धन
मतदारसंघ चेन्नई दक्षिण

जन्म २५ एप्रिल, १९६२ (1962-04-25) (वय: ६४)
विरुधुनगर जिल्हा, तमिळनाडू
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

तमिळची तंगपांडियन (तमिळ: தமிழச்சி தங்கப்பாண்டியன், टोपणनाव: सुमती) ह्या भारतीय कवयित्री, गीतकार, राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. त्या २०१९ पासून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातर्फे चेन्नई दक्षिण येथून लोकसभेवर निवडून येत आहेत.