तन्नु तुव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तन्नु तुव्हा तथा तुव्हा लोकांचे प्रजासत्ताक हा सोव्हियेत संघांतर्गत भूतपूर्व देश होता. या देशाला १९२१ ते १९४४ दरम्या फक्त सोव्हियेत संघ आणि मोंगोलियाने मान्यता दिली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.