Jump to content

तक्कू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


तक्कू हा एक खाद्यपदार्थ आहे.

साहित्य : १कांदा

१/२ कैरी , भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (भरड ) , मीठ व गूळ फोडणीसाठी तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद ,तिखट

कृती : प्रथम कांदा किसून घ्यावा. त्यात किसलेली कैरी ,मीठ ,गूळ व शेंगदाण्याचे कूट घालून कालवावे.त्यात तिखट व फोडणी घालावी .बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे .