Jump to content

तंजाई सेल्वी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तंजाई सेल्वी ही एक तमिळ भाषेतील गायिका आहे. लोकगीतांच्या सादरीकरणासाठी ती लोकप्रिय आहे. तिने तामिळ चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात ईसान चित्रपटातील "जिल्ला विट्टू" या गाण्याने केली होती.[]

तंजाई सेल्वी

डिस्कोग्राफी

[संपादन]

तंजाई सेल्वी हिने आतापर्यंत खालील गाणी गायली आहेत.[] इसानमधील जिला विट्टू (त्या वर्षी सर्वोत्कृष्ट लोकगीतासाठी विजय पुरस्कार मिळाला) आणि मरुधवेलूमधील मारुथानी लोकप्रिय आहेत.

साउंडट्रॅक

[संपादन]
वर्ष चित्रपट गाणे इंग्रजी संगीतकार सह-गायक
२०१० इसान "जिला विट्टू" तमिळ जेम्स वसंतन सोलो
२०११ पोराळी "वेडी पोट्टू" सुंदर सी बाबू वेलमुरुगन
अंबुली "आठ नी पेठाये" के. व्यंकट प्रभू शंकर सोलो
मरुधवेलू "मारुठाणी" जेम्स वसंतन तंजाई इयप्पन
वेट्टय्याडू "आम मामा मधुरा" SPL सेल्वादासन सोलो
अढागरसामीं कुथिरई "आडिये इवले" इलैयाराजा स्नेहन, लेनिन भारती, हेमांबिका, मुरुगन, अय्यप्पन, मास्टर रेगन, सेंथिलदास वेलायुथम, अनिता
२०१२ कोंडाण कोडुठान "थिल्लाना पटुकारी" देवा सोलो
अंबुली "आठ नी पेठया" के. व्यंकट प्रभू शंकर सोलो
२०१३ मधा यानाई कूटम "इंगा पोरा" एनआर रघुनंतन सोलो
२०१४ पोंगडी नेंगालुम उंगा काधलुम "ये कडाले" कन्नन सोलो
२०१६ आद्रा मचन विसिलु "कन्नमूची" एनआर रघुनाथन अँथनी दासन
अजहेंद्र सोल्लुक्कु अमुधा "वैसरबाडी" राजीं महादेव सोलो

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Thanjai Selvi". Singers. 600024.com. 7 February 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Thanjai Selvi's - Music". Music Celebs. in.com. 2012-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

[संपादन]