दोमेनिको क्रिश्चितो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डोमेनिको क्रिसिटो या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दोमेनिको क्रिश्चितो

दोमेनिको क्रिश्चितो (इटालियन: Domenico Criscito; जन्म: ३० डिसेंबर, १९८६ (1986-12-30)) हा एक इटालियन फुटबॉलपटू आहे. २००९ पासून इटली राष्ट्रीय संघाचा भाग असलेला क्रिश्चितो २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळला होता. क्लब पातळीवर क्रिश्चितो २००७-०८ दरम्यान सेरी आमधील युव्हेन्तुस एफ.सी., २००८-११ दरम्यान जेनोवा सी.एफ.सी. तर २०११ पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.