Jump to content

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्राच्या नांदेड शहरातील महाराष्ट्र शासनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे.

या संस्थेची स्थापना मध्ये १९८६ मध्ये झाली.