डेव्हिड लिव्हिंगस्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड लिव्हिंगस्टन

डेव्हिड लिव्हिंस्टन (जन्म - १९ मार्च इ.स. १८१३; मृत्यू - १ मे इ.स. १८७३) हे एक धाडशी स्कॅाटीश धर्मोपदेशक होते. त्यांनी झांबेजी नदीचा प्रवाह कसा जातो हे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांनी कांगो, टांगानिका, न्यासा इत्यादी सरोवरांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला.