Jump to content

डेव्हिड जे. वाइनलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेव्हिड जे. वाइनलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)

डेव्हिड जेफ्री वाइनलॅंड[] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो.

याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Class of 1961 Graduation List. encinahighschool.com
  2. ^ "संग्रहित प्रत". 2013-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-11 रोजी पाहिले.