डेव्हिड जे. वाइनलँड
Jump to navigation
Jump to search
डेव्हिड जेफ्री वाइनलॅंड[१] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[२] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो.
याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ Class of 1961 Graduation List. encinahighschool.com
- ^ http://www.aip.org/history/acap/biographies/bio.jsp?winelandd