Jump to content

डेब्रा मेसिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेब्रा मेसिंग
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावDebra Messing संपादन
दिलेले नावDebra, Lynn संपादन
आडनावMessing संपादन
जन्म तारीख१५ ऑगस्ट 1968 संपादन
जन्मस्थानब्रूकलिन संपादन
वैवाहिक जोडीदारDaniel Zelman संपादन
मातृभाषाAmerican English, इंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाBrandeis University, New York University Tisch School of the Arts, East Greenwich High School संपादन
निवासस्थानमॅनहॅटन, East Greenwich संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1994 संपादन
धर्मज्यू धर्म संपादन
केसांचा रंगred hair संपादन
सदस्यताSAG-AFTRA संपादन
डेब्रा मेसिंग

डेब्रा लिन मेसिंग (१५ ऑगस्ट, १९६८:ब्रुकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने विल अँड ग्रेस या मालिकेत आठ वर्षे अभिनय केला. याशिवाय तिने मॅकहेल्स नेव्ही, अ वॉक इन द क्लाउड्स, इ. चित्रपटांतून अभिनय केला आहे.