ब्रायन क्लोझ
(डेनिस ब्रायन क्लोझ या पानावरून पुनर्निर्देशित)
डेनिस ब्रायन क्लोझ (२४ एप्रिल, १९३१:यॉर्कशायर, इंग्लंड - १३ सप्टेंबर, २०१५:यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४९ ते १९७६ दरम्यान २२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.