डेटन (ओहायो)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या ओहायो राज्यातील डेटन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डेटन (निःसंदिग्धीकरण).
डेटन Dayton |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | ओहायो |
स्थापना वर्ष | इ.स. १७९६ |
क्षेत्रफळ | १४७ चौ. किमी (५७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७३८ फूट (२२५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,४१,५२७ |
- घनता | १,१५० /चौ. किमी (३,००० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.cityofdayton.org |
डेटन (इंग्लिश: Dayton) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. डेटन शहर ओहायोच्या पश्चिम भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.
डेटन शहर येथील संरक्षण उद्योग, वैमानिक संशोधन व आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी जगतील सर्वप्रथम विमान उडविणाऱ्या राईट बंधूंनी आपल्या तंत्राचा शोध डेटन येथेच लावला होता.
शहर रचना
[संपादन]चित्रदालन
[संपादन]-
डेटन शहराचे हवेतून घेतलेले चित्र
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-06-18 at the Wayback Machine.
- वाणिज्य भवन
- विकिव्हॉयेज वरील डेटन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |