डॅनियेल गिब्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियेल गिब्सन
मे २०२३ मध्ये वेस्टर्न स्टॉर्मसाठी गिब्सन फलंदाजी करत आहे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
डॅनियल रोज गिब्सन
जन्म ३० एप्रिल, २००१ (2001-04-30) (वय: २३)
चेल्टनहॅम, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ५८) १ जुलै २०२३ वि ऑस्ट्रेलिया
शेवटची टी२०आ १० डिसेंबर २०२३ वि भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१४-२०१७ ग्लॉस्टरशायर
२०१७-आतापर्यंत वेस्टर्न स्टॉर्म
२०१८-२०२२ वेल्स
२०२१-आतापर्यंत लंडन स्पिरिट
२०२३-आतापर्यंत ग्लॉस्टरशायर
२०२३/२४–सध्या ॲडलेड स्ट्रायकर्स
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ मलिअ मटी२०
सामने ४५ ९९
धावा ३६ ७७० १,०९३
फलंदाजीची सरासरी ७.२० २०.८१ १७.९१
शतके/अर्धशतके ०/० ०/५ ०/२
सर्वोच्च धावसंख्या २१ ७६ ६२
चेंडू ७२ १,३४६ १,४१६
बळी ५० ७६
गोलंदाजीची सरासरी ३३.०० २०.२८ २१.०१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/९ ५/१७ ४/२३
झेल/यष्टीचीत ०/- १८/– ४६/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १८ डिसेंबर २०२३

डॅनियेल रोझ गिब्सन (३० एप्रिल, २००१):चेल्टनहॅम, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड - ) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ग्लॉस्टरशायर, वेस्टर्न स्टॉर्म, लंडन स्पिरिट आणि ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे, ती उजव्या हाताची मध्यम गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी वेल्सकडून खेळली आहे.[१][२]

तिने जुलै २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२०आ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Player Profile: Danielle Gibson". ESPNcricinfo. 18 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Danielle Gibson". CricketArchive. 18 March 2021 रोजी पाहिले.